उत्तर पूजा संपूर्ण माहिती
धनलक्ष्मी कुंचनची उत्तर पूजा करताना तुपाचा दिवा अगरबत्ती लावून ओवाळून घ्या नैवेद्य दाखवा खडीसाखर किंवा तुम्ही घरामध्ये जे काही भोजन स्वयंपाक बनवले तो नैवेद्य दाखवू शकता सगळे तांदूळ आणि रत्न वेगळे करायचे देवीच्या तांदळाचा भात किंवा खीर बनवून घरामध्ये सर्वांना प्रसाद द्या बाकीचे चांदीचे रत्न कवड्या गोमती चक्र पोटली मध्ये बांधायचे गुलाब अत्तर लावायचं आणि आपल्या कॅश बॉक्समध्ये कपाटामध्ये ठेवून द्यायचे पुन्हा पूजेसाठी घ्यायचे अशी संपूर्ण माहिती धनलक्ष्मी कुंचन उत्तर पूजेची 🙏🏻🌹
Dhanlaxmi Kunchan (Medium Set)
₹8,680.00
धनलक्ष्मी कुंचन सेवा संपूर्ण माहिती
धनलक्ष्मी कुंचन सेवा ही अखंड लक्ष्मी प्राप्ती कर्जमुक्ती अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी नोकरी व्यवसाय उद्योग चांगला चालण्यासाठी बरकत येण्यासाठी यश मिळण्यासाठी आजारपण दूर होण्यासाठी घरामधलं वातावरण पॉझिटिव्ह सकारात्मक होण्यासाठी सगळ्या तुमच्या चांगल्या इच्छा धनलक्ष्मीकुंचन सेवेतून पूर्ण होतात फक्त सेवे मध्ये सातत्य ठेवा मंगळवार शुक्रवार पौर्णिमा ही सेवा तुपाचा दिवा गुलाब अगरबत्ती गुलाब अत्तर माता लक्ष्मीला लावून सुरुवात करा धनलक्ष्मी कुंचन हळदी कुंकवाने अगोदर अलंकारित पैशाच्या नाण्यांचा सहस्त्र कमळ दल किंवा सहस्त्र कमळ दल रांगोळी काढून त्याच्यावरती कुंचन ठेवा घरामधल्या अक्षता अखंड आपल्याकडे मिळणारी सगळे रत्न तांदूळ टाकायचे ॐ श्री महालक्ष्मी देवयानी नमः या मंत्राचा पटन परत करत तांदूळ रत्न कुंचन मध्ये टाकत टाकत ही सेवा पूर्ण करायची त्याच्यानंतर कुंचन भरल्यानंतर त्याच्यावरती चांदीचा लक्ष्मी गणपती शिक्का कमळाचे चांदीचे फुल ठेवून माता लक्ष्मीला नमस्कार करा गुलाबाचे फुल ठेवा तुमची जी इच्छा आहे ती बोलायची त्याच्यानंतर नैवेद्य जसं की तांदळाची खीर मखाने खडीसाखर तुम्हाला जे शक्य आहे तो गोडाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता माता लक्ष्मीला नमस्कार करा
| वजन | 3000 g |
|---|





















